मर्यादा पुरुषोत्तम — नाव म्हणजे सत्य, त्याग आणि समर्पण.
मर्यादा पुरुषोत्तम — नाव म्हणजे सत्य, त्याग आणि समर्पण.
या नावावर स्थापन झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मित्र मंडळ ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली आज डायलिसिस किडनी रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली.
या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून जयशुखभाई बावीशी आणि चंदा भजपई यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्याची शान वाढवली आणि रुग्णांना प्रोत्साहन दिले.
🙏 जय श्रीराम 🙏
— MPSRMM Trust